पोस्ट्स

जुलै १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग2)

इमेज
     दोन दिवसापुर्वी माझ्या अफगाणिस्तानमधील तालीबानच्या पोस्टवर प्रतिक्रीया देताना, काही जणांनी तालीबानच्या उदयाची पार्श्वभूमी माहिती करुन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यासाठी तालीबान मागची पुर्वपिठीका सांगणारी ही ब्लॉग पोस्ट . तर ज्या राजकीय अस्थिरतेमुळे अफगाणिस्तानात तालीबानचा उदय झाला, ती राजकीय अस्थिरता अफगाणिस्तानात तालीबानच्या उदय होण्याचा कितीतरी आधीच म्हणजे 1973 साली सुरू झाली. ज्यामध्ये अनेक घडामोडी घडत 1992च्या सुमारास तालीबानचा उदय झाला. गृहयुद्धानंतर 1996सप्टेंबर 26 या तारखेला काबूल तालीबानच्या हातात आले आणि अफगाणिस्तानचे सत्ताधीश तालीबान बनले, चला तर मग  जाणूया घेवूया हा घटनाक्रम.    1973 साली तत्कालीन राजा झाहीर शहा यांच्या सत्तेविरूद्ध त्यांचाच पंतप्रधान मोहमद्द दाऊद खान यांनी उठाव केला. (त्यावेळचे राजा झाहिर शहा हे नादीर शहा यांचे वंशज आहे. नादिर शहा यांनी 1771साली भारतावर आक्रमण केले होते. ज्या विरोधात मराठी भाषिक सैन्य भारतासाठी लढले होते.ज्याला आपण पानीपतचे तिसरे युद्ध म्हणतो) मोहमद्द दाउद खान यांनी राज्येशाही संपवून अफगाणी प्रजासत्तकाची स्थापना केली. त्यावेळी अ