पोस्ट्स

जानेवारी ५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

२०२३ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहे !

इमेज
              अंधाऱ्या   रात्री आपण   आकाशाकडे नजर टाकल्यास आपणास आकाशाचे नयनरम्य विलोभनीय दर्शन होते . ज्याचे आपल्या   सर्वांनाच प्रचंड आकर्षण असते    आपण आकाशाचे निरीक्षण करत असताना जर एखादा खगोलीय अविष्कार आकाशात दिसत असेल तर मग सोन्याहून पिवळे . या २०२३ वर्षात सुद्धा अश्या काही घटना आहेत ज्यावेळी आकाशाचे दर्शन करणे अत्यंत ऊत्तम आहे . चला तर जाणून घेउया या विषयी .       या खगोलीयघटनांचे आपण सूर्यग्रहण , चंद्रग्रहण , उल्का वर्षाव ., धूमकेतूचे दर्शन ,  सूर्यमालिकेतील ग्रहांचे विलोभनीय दर्शन ,  विविध ग्रहांची एकमेकांशी होणारी युती . यासारख्या विविध प्रकारात विभाजन करू शकतो . त्यातील उल्का वर्षाव या प्रकारातील घटना सर्वप्रथम बघूया         तर मित्रानो वर्षाची सुरवातच उल्का वर्षावाने होणार आहे , वर्षाच्या पहिल्या आठवाड्यातच बुटेस नक्षत्रातून उल्का वर्षाव होईल मात्र सदर उल्का वर्षाव   परंतु आकाशात कुठेही दिसू शकतो . 003 मध्ये सापडलेल्या 2003 EH1 नावाच्या नामशेष धूमकेतूने माग