पोस्ट्स

सप्टेंबर १७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

16 वर्षांच्या पर्वाची अखेर !

इमेज
            येत्या 26 सप्टेंबरला जर्मनीत तेथील केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुका होणार आहेत . {जर्मनीच्या केंद्रीय विधिमंडळाला बुडस्टॅग  म्हणतात }  यामध्ये बहुमत मिळणाऱ्या पक्षाचा नेता जर्मनीचा पुढील चॅन्सलर होईल . चॅन्सलर याचे राज्यशात्रानुसार स्थान राष्टपतींपेक्षा दुय्यम मात्र पंतप्रधानपदापेक्षा वरिष्ठ असते . चॅन्सलरला पंतप्रधानपेक्षा जास्त मात्र राष्ट्रपतीपेक्षा कमी  अधिकार असतात . चॅन्सलर हा तेथील केंद्रीय  मंत्रिपरिषदेचा प्रमुख समजला  जातो .चॅन्सलरची मुदत चार वर्षे असते {तर जर्मनीच्या राष्ष्ट्रपतीची मुदत पाच वर्षे असते }  सन 2005 पासून जर्मनीच्या  चॅन्सलरपदी अँजेला मर्केल या होत्या . मात्र सन 2018 साली  त्यांनी स्वतः जाहीर केल्याप्रमाणे त्या 2021 च्या चॅन्सलरच्या शर्यतीपासून दूर आहेत त्यांनी 2018 मध्ये त्यांचा पक्ष ख्रिश्चन डेमोक्रेट्रीक पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे .  17 जुलै 1954 साली जमलेल्या अँजेला मर्केल यांनी लोकांना हळहळ वाटेल अश्या स्थितीतच राजकारणातून निवृत्ती घेऊन जगातील सर्व राजकारणी लोंकांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . त्यां