पोस्ट्स

डिसेंबर ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग 7)

इमेज
              या  लेखात आपण ऑलम्पिक खेळाडू आणि सांघिक खेळाडूची तयारी कशी होते ? त्याची मानसशास्त्रीय घडणीविषयी बघूया . यासाठी आपणस कॅरोली टकास  यांचे  उदाहरण उपयुक्त ठरेल   कॅरोली टकास यांच्या जन्म २१ जानेवारी १९१० रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट मध्ये झाला . त्यांनी १९४८ आणि १९५२ साली उन्हाळी ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि इतिहास रचला . हंगेरीच्या लष्करात ते कार्यरत होते जिथे वयाच्या २६व्य वर्षीच त्यांचे नाव सर्वश्रेष्ठ शूटर्समध्ये गणले जाऊ लागले शूटिंगच्या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धांचे विजेतेपद त्यांच्या नावावर होते १९३६ च्या बुद्धिबळ ऑलम्पियाकमध्ये सुवर्णपदकासाठी त्यांनी ध्येय निश्चित करून तयारी सुरु केली कॅरोली टकास सर्जन असलयाने आणि त्यावेळच्या हंगेरीच्या लष्करातील नियमानुसार फक्त कमिशन्ड ऑफिसर व्यक्तींनाच स्पर्धेत भाग घेण्यास अनुमती असल्याने त्यांना स्पर्धेत भाग घेण्यास मनाई करण्यात आली .या मनाई हुकुमामुळे  त्यांच्या ध्येयामध्ये पहिलाच अडथळा निर्माण झाला सुदैवाने बर्लिन ऑलम्पिकनंतर हा निर्णय बदलण्यात आला ज्यामुळे त्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला मात्र त्यां