पोस्ट्स

फेब्रुवारी १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्महत्येच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न

इमेज
                आत्महत्या आजमितीस भारतातील  एक ज्वलंत समस्या आहे,  हे पुन्हा एकदा भारतात पुन्हा  झाले,  एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी सन २०१८ ते २०२० या तीन वर्षात तब्ब्ल २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती  दिली,  नित्यानंद रॉय  यांनी ही  माहिती  नॅशनल क्राईम ब्युरोकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार दिली या आकडेवारीनुसार देशातील मानसिक आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा सिद्द झाले आहे आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यांची अधिकत्तम मर्यादा १७ हजार आहे गावाची लोकसंख्या २५ हजार झाली की त्या शहरात नगरपंचायत स्थापन झालीच पाहिजे असे शासनाचे निर्देश आहेत त्या आकडेवरीनुसार महाराष्ट्रातील एखाद्या नगरपंचायतीच्या शहाराएव्हढ्या लोकांनी आत्महत्या केल्या आहेत . जे खरोखरीच धोकादायक चिंताजनक आहे . आपल्या देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातवा क्रमांकाचा देश आहे त्या देशात तीन वर्षात २५ हजार म्हणजे काही विशेष नाहीय असे समजणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे . आपल्या देशात घडणाऱ्या गुन्ह्यापैकीं क