पोस्ट्स

जून ३०, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला भावलेला श्रीमंत दासबोध

इमेज
                          गेल्या काही दिवसांपासून मी ज्ञानेश्वरी आणि दासबोध वाचत आहे.   या दोन्ही ग्रंथांचा गोडवा अवर्णीयच वेगळाच आहे .  त्यातही दासबोधचा गोडवा मला तरी काही औरच आहे असे वाटते .  प्रामुख्याने त्याची  केलेली रचना ही गोष्टच .   त्याचे वेगळेपण दर्शवते,  10 समासांचा एक दशक असे 20 दशक प्रत्येक समासात अत्यंत सोप्या भाषेत समाजात वावरताना व्यक्तीची वर्तणूक कशी असावी अथवा असू नये याचे वर्णन म्हणजे दासबोध, असे दासबोधाबाबत सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास म्हणता येईल .                ज्ञानेश्वरीची भाषा जरी मराठी म्हटली तरी  काहिशी अवघड वाटते, याउलट गोष्ट  दासबोधाची आहे.  अत्यंत सोपी भाषा हे मला भावलेले दासबोधाचे आणखी एक वैशिष्ट सध्याच्या काळात सॉफ्ट स्किलला (मराठी शब्द सुचवल्यास मला आनंदच होइल ) प्रचंड महत्व आलेले आहे ते शिकण्यासाठी लोक प्रचंड प्रमाणात पैसाही खर्च करतात.  अश्या लोकाना मला सांगणे आहे त्यांनी प्रथम दासबोध वाचावा, आणि सुदैवाने आता त्याचे अँपही आले आहे.  (मी अँप वरुनच हे दौन्ही ग्रंथ वाचत आहे ) आणि  मँकडौनाल्ड सारखी दुकाने अर्धातास फ्री वायफाय देतात त्याचा वापर ईतर