पोस्ट्स

मे २२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वादाला पुन्हा सुरवात

इमेज
        सध्या समस्त जग  करोनासी  झुंजत असताना गेल्या कित्येक महिन्यापासून  थंडावलेला असा  हाँगकाँगचा चीनबरोबर असणारा  वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मागील वर्षी अर्थात सन 2019मध्ये या वादाने जगाचे लक्ष  वेधून घेतले होते . दर शनिवार आणि रविवारी हॉंगकॉंग मध्ये स्थानिक जनता आणि प्रशासन या मध्ये वादाची ठिणगी पडत असे असे . सुमारे सहा सात महिने या संघर्षाच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या . कालांतराने चीनने या ठिकाणी अस्थायी स्वरूपाची  का होईना  शांतता निर्माण केल्याने याविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये येणे  बंद झाले . मात्र ही  औटघटकेची शांतता सध्या भंग  होण्याचा मार्गावर आहे .            बीबीसी या वृत्तवाहिनीने दिलेल्या  वृत्तानुसार चीन हॉंगकॉंगच्या स्वायत्तेवर घाला घालणारे एक बिल त्यांच्या  लवकरच होऊ घातलेल्या  नॅशनल कॅव्हेशनमध्ये आणणार आहे . या प्रस्तावित बिलाद्वारे चीन हॉंगकॉंगमधील नागरिकांना  देशद्रोह , राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गोष्टी करणे  आदी आरोपावरून सहजतेने अटक करु शकते. त्याला तेथील स्थानिक जनतेचा विरोध आहे. सदर सुधारणा  चीनच

पश्चिम बंगालच्या संकटाने निर्माण केलेले काही अनुत्तरित प्रश्न

इमेज
                          दिनांक 21मे 2020रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यात आलेल्या आम्फाम या अतितीव्र स्वरुपाच्या चक्रीवादळाने 72 निष्पाप अभागी जणांचा मृत्यू झाला आहे . या मृत्यूने  अनेक प्रश्नांंना जन्म दिला आहे  त्यातील अनेक प्रश्न बदलत्या हवामानाशी संबंधित आहेत . .आपण जगभरातली  गेल्या काही वर्षांतील हवामानाचा एक आढावा घेतल्यास आपणास सहज लक्षात येते की , जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अतितीव्र बनत चाललेले दिसते . मागील 2019पर्यतचा हवामानाचा विचार करता सन 2000पासून पुढची सर्व वर्षे मागच्या पेक्षा अधिक उष्ण होती , तसेच गेल्या काही वर्षाचा विचार करता ऊत्तर अमेरिका खंडातील अटलांटिक समुद्रातील चक्रीवादळे असो (ज्याला हरिकेन म्हणतात ) अथवा मे महिन्यात होणारी बंगालच्या उपसागरात तयार चक्रीवादळे असो अथवा या प्रकारची सर्वच चक्रीवादळे असो , त्यांची तीव्रता वाढलेलीच आपणास दिसते .           पश्चिम बंगालच्या चक्रीवादळाने निर्माण केलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रमुख प्रश्न आहे की , या बदलत्या हवमानाशी मानवजात कश्या प्रकारे जुळवून घेणार ?  यातील उपप्रश्न असे  की , हे बदलते लहरी बनत चाललेले हव