पोस्ट्स

जानेवारी २, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय बुद्धिबळविश्वाची दणदणीत सुरवात

इमेज
           मागील २०२२ च्या वर्षांची अखेर भारतीय बुद्धिबळ विश्वासाठी अत्यंत सुखद होती वर्ष संपायला दोन दिवस सु शिल्लक असताना २९ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या बुद्धिबळाच्या रॅपिड प्रकारातील स्पर्धेत भारताच्या 15 वर्षीय सविता श्री भास्कर यांनी   चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला तर वर्षाच्या अखेरच्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी भारताच्या गुणकांचा आधारे पहिल्या क्रमांकाचा महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी गतिक महिला ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपचे ने रौप्य पदक जिंकले या आनंदात समस्त बुद्धिबळविश्व असतानांच वर्ष सुरु होऊन दोनच दिवस होत नाही तोच भारताला ७८ वा ग्रँडमास्टर मिळाल्याच्या सुखद धक्याने भारतीय बुद्धिबळविश्वाचा आनंदला पराचा उरला नाही          सध्या कोलकाता या शहरात राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहेत ज्यामध्ये   ३१ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या डावांमध्ये मुळच्या कोलकात्याचाच राहिवशी असलेल्या १९ वर्षीय कौस्तुभ चॅटर्जी यांनी ग्रँडमास्टर मितभा गुहा यांच