पोस्ट्स

फेब्रुवारी १३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओशियानामध्ये गुंजतो भारताचा स्वर

इमेज
      आपण जगाच्या नकाश्यावर नजर टाकल्यास आपणास इंडोनेशिया या  देशांनंतर  असंख्य बेटे दिसतात ती पार ऑस्टेलिया या देशाला वळसा घालत पॅसिफिक महासागरात विसावलेली दिसतात या प्रदेश्याला  सर्वसाधारणपणे ओशियाना ही  संज्ञा वापरतात . ऑस्टेलिया ,न्यूझीलंड पपूया न्यू गिनी फिलिपाइनास , टोंगो आदी सुमारे १५ लहान मोठे देश या प्रदेशात आहे हे सांगायचे कारण म्हणजे गेल्या २०२२ वर्षात प्रामुख्याने मध्यपूवेर्तील देश [ या मध्यपूवेर्तील काही देशांचा समूह म्हणजे आखाती देश होय .संपूर्ण मध्यपूर्व देशांना आखाती देश म्हणत नाहीत (इराणच्या आखाताशी ज्याच्या समुद्र किनारा आहे असे इराण इराक सौदी अरेबिया कतार कुवेत यु ए इ आदी देशांनाच आखाती देश म्हणतात )या आखाती देशांखेरीज येमेन सारखे काही देशांना एकत्रितपणे मध्यपूर्व देश म्हणतात ] आणि आग्नेय आशियातील देशांचा यशस्वी दौरा केल्यानंतर या वर्षे फेब्रुवारी महिन्यात आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस (सुब्रह्मण्यम ) जयशंकर या ओशियाना भागातील देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यामुळे ओशियानामध्ये गुंजतो भारताचा स्वर असे म्हटल्यास वावगे ठरू नये           परराष्ट्र मंत्री  डॉ. एस. जयशंकर १