पोस्ट्स

फेब्रुवारी १४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

, अर्थव्यववस्था मृतवत तरी राजकीय खेळ संपेचिना .

इमेज
         ,        सध्या आपल्या शेजारील पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्या बघतिलयास त्यांचे "अर्थव्यववस्था मृतवत तरी राजकीय खेळ संपेचिना" या एकाच वाक्यात वर्णन करावे लागेल . आकाशाला भेदणारी महागाई हे वर्णन सुद्धा कमी पडेल इतक्या राक्षसी स्थितीवर पोहोचलेली महागाई दिवसागणिक वाढणारे नैसर्गिक इंधनाचे भाव . समोर बंदरात उभ्या असलेल्या कंटनेरमधून दिसत असून देखील त्या परकीय मात्र जीवनावश्यक असणाऱ्या वस्तुंचे मूल्य न चुकल्याने त्या वापरता येत नाहीत परिणामी जीवनवश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई . हातात पैसे असून देखील ती वस्तू बाजारातच उपलब्ध नसल्याने घेता न आल्याने आलेली हतबलता हे सर्व सामान्य नागरिकांचे चित्र .तर राजकारणी व्यक्ती  मात्र आपण या ग्रहावरचेच नाहीत अश्या अविर्भावात एकमेकांवर करत असलेले प्रसंगी न्यायालयात खटला दाखल करण्याची राजकारणी वृत्ती असे सर्व साधारण चित्र आहे सध्याच्या पाकिस्तानचे              आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून  लादण्यात आलेली बंधने पूर्ण करता यावीत यासाठी राष्ट्रपतींच्या सहमतीने १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या संसदेत मांडण्यात आलेल्या  मिनी बजेटमुळे तर सर्वसामान्य नाग