पोस्ट्स

एप्रिल १७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हे पण घडतयं आपल्या सभोवताली !

इमेज
        मित्रांनो, सध्या आपल्या सभोवताली कोरोना आणि लाँकडाउनविषयक चर्चा अधिक प्रमाणात घडत असल्या तरी जगात  आपल्यावर परीणाम अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडी प्रामुख्याने हवामान बदलाविषयी घडत आहेत. त्याविषयी आपणास माहिती देण्यासाठी आजचे लेखन. तर मित्रांनो, येत्या 22 एप्रिलला अमेरीकेच्या नेर्तृत्वाखाली जगातील 40 देशांची हवामान बदलाविषयी काय कृती कार्यक्रम असावा,हे ठरवण्यासाठी आँनलाईन पद्धतीने एक परीषद होणार आहे. पँरीस करारानूसार  हवामानाची स्थिती 18 व्या शतकात जसी होती, त्या स्थितीत आणण्यासाठी करावयाचा कामांमध्ये यशस्वीतेसाठी गुणांकन करायचे झाल्यास ज्या देशाचा क्रम 7 वा लागेल,(सगळ्यात उत्तमास पहिला क्रमाक नंतर दुसरा या क्रमाने) तो भारत यात सहभागी होणार आहे. या यादीत भारताच्या पुढे स्विडन, नार्वे फिनलंड, डेन्मार्क, चिली, युनाटेड किग्डम आँफ ग्रेट ब्रिटन अँड नाँदर्न आयलंड (आपल्या बोली भाषेत इंग्लड) हे देश आहेत.{ मी ही यादी ते ज्या नंबरवर आहेत, त्यानुसार बनवलेली नाही.फक्त पुढे असणाऱ्या देशांची यादी बनवलेली आहे} भारताने या करारानूसार 2030पर्यत आपल्या एकूण उर्जैपैंकी 40% उर्जा ग्रीन उर्जा प्रक

तंत्रज्ञानाचे बळी !

इमेज
शूक्रवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी नाशिकजवळील वालदेवी धरणात एक मुलगा आणि 5 मुली बुडाल्या . फोटो काढण्यासाठी पाण्याचा जवळ जात असताना पाय घसरुन एक जण पडल्यावर त्यास वाचवायला गेलेले अन्य लोक सुद्धा बुडाले. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गृपमध्ये त्यामुळे शोककळा पसरली.(मुळात शहरात संचारबंदी लागू असताना ते नउ जावूच कसे शकले? त्यांची बुडण्याची जी वेळ सांगितली जात आहे, ती बघता ते सायंकाळी सातपर्यत नाशिकला पोहचू शकतात का ? असे प्रश्न निर्माण होत आहेत, मात्र ते सोडून  देवूया ) मी या दुर्घटनेत आपले आप्तस्वकीय गमवलेल्या  व्यक्तींचा प्रती संवेदना व्यक्त करतो.इश्वर त्यांना हे दुःख पचवण्याची ताकद.देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना   स्व कर्तुत्व ,जगाला सांगण्याची मानवास फार पुर्वीपासून सवय आहे. कोणालाही आपली स्तुती हवी हवीच असते. त्यामुळे मनाला आनंद मिळतो. त्यामुळे त्यांनी फोटो काढाला घेतला , यात गैर काहीच नाही. मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर करत फोटो काढण्याचा प्रकार केल्यास अस्या प्रकारचा दुर्घटना घडतात. पुर्वीसारखे एकदा फोटो काढल्यावर आठवड्याभराने फोटो मिळण्याऐवजी लगेच फ