पोस्ट्स

एप्रिल २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हार्ट ऑफ आशिया आणि भारत

इमेज
गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानचे भवितव्य ठरवण्यासाठी तूर्कमेनिस्तान या मध्य आशियातील देशात एक परिषद झाली. ही परीषद 2011 पासून दर वर्षी भरत असते. अफगाणिस्तान या परीषदेचा  कायमस्वरुपी अध्यक्ष असतो.सर्व प्रथम या परीषदेसाठी तूर्कस्थानने पुढाकार घेतल्याने या परीषदेला जरी आशिया  इस्तंबूल समिट असे म्हणत असले तरी या परीषदेचे अधिकृत नाव हार्ट आँफ एशिया समिट असे असते. दरवर्षी एक उद्देश घेवून ही परीषद होत असते. या 2021 चा विषय आहे. अफगाणिस्तानमधील शांतता. ही विविध स्तरावरची परीषद असते. कधी राजदूतांची परीषद होते. कधी सरकारच्या प्रमुखांची परीषद होते, कधी परराष्ट्र मंत्र्यांची परीषद होते. गेल्या आठवड्यात झालेली परीषद ही परराष्ट्र मंत्र्यांची परीषद होती.या परीषदेसाठी भारतातर्फे एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले.       अफगाणिस्तान आजपासून 42 वर्षापूर्वी सन 1979 मध्ये युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशिया (USSR)ने आक्रमण केल्यापासून विविध प्रकारची अस्थिरता अनुभवणारा देश. दहा वर्षे चाललेल्या या युद्धात  अमेरीकेने केलेल्या काही गोष्टींमुळे अफगाणिस्तान धार्मिक कट्टर पंथीयांचा ताब्यात गेला. ज्याचा शेवट  न्युर्याक