पोस्ट्स

ऑगस्ट १४, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाउले चालती धोक्याची वाट!

इमेज
सर्वप्रथम आंतराष्ट्रिय डावखुर्या दिनानिमित्त सर्व डावखुर्यांना शुभेच्छा आणी संवेदनशील मनाचे मराठीतील मान्यवर कवी ज्यांचा रेल्वेरूळावर म्रुत्यू झाला ते बालकवी आणी प्रख्यात राज्यकरणी पञकार साहित्यीक वर्तमानापासून 10हजार वर्षे मागे आणी पुढे ज्यांची सत्ता चाले असे आचार्य अञे यांना त्याचा जयंती निमित्य मानाचा मुजरा  असो तर सांगायचा मुद्दा असा की 11 आणी 12आॉगस्टला चीनने त्यांचा चलनाचे अवमूल्यांकन केले . जे गेल्या 28वर्षातले सर्वात मोठे अवमुल्यन आहे .ची नने त्याचा कडील सोने बाजारात आणले आहेच . चीनचा शेअर बाजार ही मोठ्या प्रमाणात कोसळला होताच .जिसटी त्याचा निर्धारीत वेळी म्हणजेच 1एप्रिल 2016 ला लागू होतो का ? या बाबत मी तरी साशंक आहे . युरोपातील ग्रीसचे संकट पुर्णपणे दूर झालेले नाही . भारतातील औद्योगिक द्रुष्ट्रा महत्वाचा समजल्या जाणार्या महाराष्ट्रातील काही भागावर दुष्काळ आहे . ज्यामुळे अवलंबीत लोकसंख्येचा विचार केला असता प्रचंड माञ उत्पादनाचा विचार केला असता अर्थव्यवस्थेत नगण्य ठरणार्या शेती या घटकावर अनिष्ट परीणाम होणार . राजस्थान सारख्या कमी पर्जन्यमानाचा प्रदेशात पूर हा (हवामानातील ई