पोस्ट्स

एप्रिल २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गर्जा महाराष्ट्र माझा !

इमेज
  महाराष्ट्र, राज्यातील प्रजाननांना सुशासन मिळावे म्हणून  देशात पहिल्यांदा माहितीचा अधिकार लागू करणारे राज्य .(ज्याची उपयुक्तता लक्षात आल्यावर केंद्राने समस्त देशात लागू केला)देशाला एक्सप्रेस वे, रोजगार हमी कायदा यांची ओळख करुन देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र, देशातील  सार्वजनिक परीवहन सेवेला बळकटी मिळावी यासाठी एसटीचा प्रयोग आपल्या राज्यात करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र  .महिलांचे राजकारणातील प्रमाण वाढावे म्हणून कायदा करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र,देशाच्या महसुलात सर्वाधिक वाटा उचलणारे राज्य उचणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय शिक्षणाची गंगा जनसामान्यापर्यत पोहोचावी, यासाठी उपाययोजना करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. अहिंदी पट्टयातील असूनदेखील हिंदींचा सहजतेने स्विकार करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे आजचे स्वरुप म्हणजे महाराष्ट्र. या अस्या महाराष्ट्राचा 1 मे हा स्थापना दिवस त्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज 2021 साली महाराष्ट्र 61 वर्षाचा झाला. मानवी आयुष्याचा विचार करता महाराष्ट्र हा  काळ वृद्धत्वाचा स