पोस्ट्स

ऑगस्ट १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा

इमेज
                  भगवान श्रीकृष्ण यांची   जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात   साजरी   करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण   यांना   विविध रूपात पुजले जाते . रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण , ही भगवान श्रीकृष्ण   ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा   इतिहासाच्या पौराणिक आणि   भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण   हे   जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा   मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक ठरतात .     माझ्या मते भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली   भगवत गीता हा कोणताही अध्यात्मिक ग्रंथ नसून मानसिक आरोग्य   कश्या प्रकारे   उत्तम ठेवावे ?  हे सांगणारा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे . या ग्रंथाचे निर्माते म्हण