पोस्ट्स

मार्च २३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्याने

इमेज
             सघ्याच्या काळात प्रत्येकाच्या तोंडी असणारा विषय म्हणजे बदलत जाणारे हवामान . यामघ्ये सर्वच वयोगटातील व्यकती सहभागी असतात . म्हाताऱ्या व्यक्ती किंबहूना अधिकच . आमच्यावेळी हे असं नव्हतं असा त्यांचा सर्वसाधरण सूर असतो. या बदलत्या हवामानाचा किंबहूना एकूणच समस्त्‍ हवामाचा अभ्यास करणरे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र . भुगोलाच्या प्राक्रुतिक भुगोल या मूख्य शाखेची दुय्यम शाखा असणाऱ्या शास्त्राची जनसामन्यांना ओळख व्हावी याहेतूने जागतिक स्तरावर   साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक हवामानशास्त्र दिवस . जो 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो.                                आपल्या भारतात ब्रिटीश राजवटीत 1903 साली शिमला येथे आजच्याच दिवशी भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली. काही वर्षानी कामाचा व्याप वाढल्याने शिमला येथील कार्यालयाचे विभाजन करण्यात येउन पुणे येथील शिवाजीनगर भागात नविन कार्यालय उघडण्यात आले . हेच ते पुण्याचे प्रसिध्द ‍शिमला ऑफिस           . भारतासारख्या खंडप्राय देशात हवामानशास्त्राचा अभ्यास अधिक महत्त्वाचा आहे. कारण् आपली बहूसंख्य अर्थव्यवस्था अजूनही