पोस्ट्स

डिसेंबर ११, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वे फक्त श्रीमंताचीच ?

इमेज
      आपण भारतीय लोक टीव्हीवर  दिल्ली  येथील शेतकऱ्यांचा आंदोलना विषयक बातम्या बघण्यात  मग्न असताना केंद्र सरकारकडून भारतीय रेल्वेत दोन अत्यंत महत्वाचे बदल करण्यात आले .  हे दोन्ही बदल भारतीय रेल्वे निव्वळ श्रीमंतांचीच का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा असे होते . पारंपरिक माध्यमांतून या विषयी फारशी चर्चा न झाल्याने त्याविषयी सांगणारी ही पोस्ट         तर मित्रानो भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागांतर्गत येणारे 11 मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्तावाला भारतीय रेल्वे बोर्डाची मान्यता मिळणे.  आणि भारतीय रेल्वेची उपकंपनी असणाऱ्या IRCTC ( Indian Railway catering and Tourist Cooperation ) मधील आपला  आतापर्यंत असणारा 87.5%  वाटा हा 75% वर आणणे हे आहेत           भारतीय रेल्वेकडून बंद करण्यात आलेल्या .11 .मार्गांपैकी  9 मार्ग हे मीटरगेज चे आहेत .तर 2 हे ब्रॉड गेज आहेत . या रेल्वमार्गावर प्रचंड तोटा होतो असे   कारण यासाठी रेल्वेतर्फे देण्यात येत आहे . सध्या भारतीय रेल्वेमार्फत विविध मीटरगेज आणि नॅरो गेजचे  रेल्वेमार्ग ब्रॉड गेज मध्ये करण्याचेकाम सुरु असल्याने 9 मार्ग बंद करणे एकवेळ समजू शकत