पोस्ट्स

जून ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वागतार्ह्य पाऊल

इमेज
         लोकांच्या एकूण संख्येपेक्षा साडे अकारपट जास्त शस्त्रात्रे असणारा जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४ टक्के लोकसंख्या असून देखील जगाच्या एकूण वैयक्तिक शस्त्रास्त्रांचा विचार करता ४६ टाके शस्त्रात्रे असणारा देश राज्यघटनेच्या दुसऱ्या घटना दुरुस्त्रीने नागरिकांना शस्त्रात्रे बाळगण्याचा अधिकार देणारा देश , आणि शस्त्रात्रे निर्माण करणाऱ्या  लोकांचा देशाच्या राजकारणात वरचष्मा असणारा देश म्हणजे अमेरिका आणि या अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक महत्वाचे राज्य म्हणजे न्यूयॉर्क.    अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार केंद्राला काहीसे मर्यादित अधिकार आहेत  तेथील राज्यांना अनेक विषयवार कायदे करण्याचा अधिकार आहेत त्याचाच फायदा घेत २ जून रोजी देशातील अन्य  राज्यांना पथदर्शी ठरेल असा कायदा या न्यूयॉर्क येथील सिनेटने केला  ज्यावर ६ जून रोजी तेथील गव्हर्नर असणाऱ्या  कॅथी होचुल यांनी  स्वाक्षरी केल्याने त्याचे आता कायद्यात रूपांतर होईल    .   न्यूयॉर्कच्या सिनेटमुळे केलेल्या कायद्यामुळे समस्त अमेरिकेपुढील मोठा यक्षप्रश्न झालेल्या गोळीबाराचा प्रश्न काही अंशी सुटला आहे   न्यूयॉर्कच्या सिनेटने केलेल्या कायद्यामुळे आता