पोस्ट्स

मार्च २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातम्यांमधील चीन (भाग 2)

इमेज
चीन, आपल्या भारताबरोबर बांगला देशानंतर सर्वाधिक  लांबीची सीमा असणारा , आर्युवेदासारखीच प्राचीन वैद्यकीय उपचार पध्दती असणारा, मुळच्या सोलापूरच्या असणाऱ्या डाँक्टर डाँक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी ज्या देशात आपली वैद्यकीय सेवा दिली तो देश , प्राचीन भारतीय ज्ञानाचे भारतीय सोडून ज्या भाषेत  प्रथमतः भाषांतर झाले, ती चीनी भाषा ज्या देशाची आहे. आपल्या प्रवासवर्णनाद्वारे ज्यांनी भारताची समृद्धी जगासमोर आणली, अश्या प्रवाश्यांचा देश म्हणजे चीन . तर हा चीन सध्या विविध घडामोंडींमुळे गेल्या पंधरवाड्यापासून चर्चेत आला आहे. यातील काही घडामोडी मी या आधीच्या लेखात सांगितल्या आहेत..आता बघूया पुढच्या घडामोडी. तर मित्रांनो, चीनचा  गिलगीट- बाल्टीस्तान, अफगाणिस्तान या भागाला लागून असलेला प्रांत म्हणजे झिंकीयांग (याचा उच्चार काही ठिकाणी सिंकीयांग पण करतात) अर्थात पुर्व तूर्कस्थानात मुस्लिम बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या मुस्लिम बांधवांवर चीन प्रचंड प्रमाणात अत्याचार करत आहे, अशी भुमिका घेवून युरोपीय युनियन आणि  युनाटेड किग्डंम (या युनाटेड किंग्डमला आपल्याकडे इंग्लड असे म्हणतात , मुळात  इंग्लंड नावाचा