पोस्ट्स

डिसेंबर १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत बांगलादेश मैत्री अतूट !

इमेज
बांगलादेश एकेकाळी संपूर्ण पाकिस्तानची अर्थव्यवस्था चालवणारा भूभाग . १९६५ साली प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार संपूर्ण पाकिस्तानच्या जीडीपीत ६५ % हुन थोडेसे अधिकचे योगदान हे त्यावेळच्या   पूर्व पाकिस्तानचे ( पूर्व पाकिस्तानला आज आपण बांगलादेश म्हणून ओळखतो )    होते त्यावेळी पाकिस्तानला मिळणाऱ्या परकीय चलनाचा विचार करता त्यातील खूप मोठा मोठा म्हणजे ६५ ते ७० % वाटा हा त्यावेळचा पूर्व पाकिस्तानमधून    करण्यात येणाऱ्या निर्यातीचा असे पाकिस्तानची सध्याची राजधानी इस्लमबाद ची उभारणी करण्यासाठी केलेल्या खर्चातील खूप मोठा वाटा हा त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान ( आताच बांगलादेश ) मधून मिळालेल्या करांतुन मिळालेल्या उत्तापाचा होता    मात्र सत्तेतील वाटा जवळपास नगण्यच . देशातील आर्थिक विकासात मोठा वाटा उचलून देखील पश्चिम पाकिस्तान ( आताच पाकिस्तान ) ची वसाहत असल्या सारखी वागणूक मिळत असल्याने देशाची निर्मिती झाल्यावर २४ वर्षातच पाकिस्तानपासून स्वतंत्र होत जगाच्या नकाश्यात स्वतंत्र देश म्हण