पोस्ट्स

ऑक्टोबर ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यसने त्यांची व्यसने आमची ........

इमेज
    सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थाची पार्टी करण्यावरून जनसामन्यात प्रचंड वांदग उमटले आहे एका बड्या अभिनेत्याच्या ज्याचा  आय पी एल चा एक संघ आहे अश्या अभिनेत्यांचा मुलाला या पार्टीच्या कारणावरून गजाआड केल्यामुळे या चर्चेला अधिकच जोर चढला आहे . काहीश्या क्षुलल्क रक्कमेमुळे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना या बडे बापकी बिगडी हुइ औलात असणाऱ्या या धोंड्याना काही ग्रँमचे वजन असलेल्या अमंली पदार्थाचे सेवन करण्यासाठी लाखो रूपये कसे काय मिळतात?त्यांचा बड्या असामी असणाऱ्या पालकांना आपल्या मुला मुलीस तो लाखो रूपये कश्यासाठी घेतो? असे कसे काय विचारावेसे वाटत नाही? अमंली पदार्थाचे व्यसन करताना या धोंड्यांना काही लाज कशी वाटत नाही? असे प्रश्न सर्वजण एकमेकांना विचारत आहे. याविषयी विविध.पोस्ट समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. या व्यसनी लोकांना कडक शिक्षा देण्यास यावी. आखाती देशातील शिक्षांची मागणी काही समाजमाध्यमांतील लोक करत आहेत.     मात्र या सर्व गदारोळात बहुसंख्य व्यक्ती हे विसरत आहेत की, ते पण विविध पद्धतीचे व्यसन करत आहेत.मग ते तंबाखूचे असो किंवा सिगारेटचे अथवा मद्याचे. या व्यसनामध्ये ते सुद्धा