पोस्ट्स

ऑक्टोबर ३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्वस्थ मनाचे वर्तमान

इमेज
    माझी रविवार 3आँक्टोबरची सकाळ उजाडली, ती एका अस्वस्थ करणाऱ्या बातमीने.नाशिकच्या विनयनगर भागातील माय लेकींनी घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोनाने निधन झाल्यामुळे आलेल्या रिते पणाने मृत्यूस कवटाळले असल्याची ती बातमी होती.मनुष्य समाजशील प्राणी आहे. काही लोकांचा सम्माणीय अपवाद वगळता बहुसंख्य लोकांना समाजात राहणे आवडते. आपले विचार अन्य लोकांनी ऐकावेत, आपल्या सुख दुःखात इतरांनी सहभागी असावे, असी त्यांची स्वाभाविक इच्छा असते. दुर्देवाने त्या माय लेकींची तीच इच्छा पुर्ण होत नव्हती. आपले दुःख शेअर करायला कोणी नाही, या त्रासातून त्यांनी मृत्यूस कवटाळले.   आपली समाजव्यवस्था कोणत्या कड्यावरुन खाली कोसळत आहे, याचे हे वाइट पण स्पष्ट निदर्शक आहे. असेच याबाबत म्हणावे लागेल. आपण सातत्याने ऐकतो मानवा कधी होशील मानव. मात्र सातत्याने ऐकून सुद्धा मानव अजून मानव बनला नाही हेच यातून दिसून येत आहे.आजपासून सुमारे पंचवीस वर्षापुर्वी कवीवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या कवितेत सांगितलेला उणे कुणाचे दिसता किंचीत, देत दवंडी फिरु नका, हा सल्ला अमंलात न आणल्यामुळे, किंबहूंना त्या

खगोलशास्त्रातील शास्त्रज्ञ असणाऱ्या तारका

इमेज
          आजकाल जीवनातील कोणतेही असे शास्त्र अस्त्वित्वात नाही  ज्यामध्ये महिलांचा पुरुषांएव्हढच सहभाग नाहीये अगदी  खगोलशास्त्रदेखील त्यास अपवाद नाहीये आज जगभरात  हजारो महिला खगोलशास्त्रात मोलाची भर घालत आहे , आपल्या भारतात जगाच्या तुलनेत कमी  महिला खगोलशास्त्रज्ञ आढळत असले तरी जगात  अनेक महिला या खगोलशास्त्रात मोलाची भर घालत असतात . जर आपण इंटरनेटवर या संदर्भात धांडोळा घेतल्यास याचा प्रत्यय येऊ शकतो, आणि महिला गेल्या काही वर्षातच खगोलशास्त्रात रुची दाखवत आहे असे नाही . आधुनिक खगोलशास्त्राचा विचार केला तरी सन एकोणिसाव्या शतकापासून आपणास खगोलशास्त्र हेच करियर म्हणून जगणाऱ्या महिला आपणास दिसतात . महिलांच्या खगोलविषयक योगदानाचे आपण दोन भागात विभाजन करू शकतो              खगोलविषयक संशोधन करणाऱ्या महिला आणि अंतराळात जाणाऱ्या महिला जर अंतराळात जाणाऱ्या महिलांचा विचार केला तर युनाटेड  सेव्हियात सोशालिस्ट रशियाच्या व्हॅलेंटीना तेरेशकोवा,या जगतातील पहिल्या महिला अंतराळवीर . त्यांनी १६ जून १९६३ रोजी वयाच्या २७ व्य वर्षी अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर म्हणून मान मिळवला . त्यानंतर आतापर