पोस्ट्स

एप्रिल १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 5

इमेज
आज 16 एप्रिल 2020 रोजी आपली भारतीय रेल्वे 167वर्षाची झाली . त्या निमित्याने सर्वप्रथम समस्त रेल्वे कर्मचारी आणि समस्त भारतीयांना मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा . मित्रानो आपली भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपकक्रम आहे हे आपण जाणताच . विविध प्रकारच्या एकंदरीत 17 प्रकारच्या प्रवाशाची वाहतूक करणाऱ्या गाड्या या  आपल्या रेल्वेकडून चालवल्या जातात . ( या सर्व गाड्यांची माहिती मी भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 3आणि 4 मध्ये दिलीच आहे .)या 17 प्रकारच्या गाड्यांमध्ये जरी काही  तांत्रिक अडचणीमुळे 24 कोचेस असली तरी ते सर्व एकाच प्रकारचे नसतात . त्यांचे विविध प्रकार त्याचा स्वरूपानुसार पडतात . आता ते पाहूया .  कोचेसच्या खाली कोणत्या प्रकारची चाकांची रचना आहे त्यानुसार त्यांची को -को प्रकारची रचना असलेले आणि बो -बो प्रकारची रचना असणारे अशी विभागणी करता येते . याचा प्रमाणे त्याच्याखाली डब्यातील पंखे चालवण्यासाठी जनरेटर आहे का ? डब्याचे  स्पेंशन कसे आहे यांनुसार आय सी एफ कोच आणि एल येऊ बी कोच असे दोन प्रकार पडतात .   पारंपरिक निळ्या रंगातील कोचेस ज्याला आय सी एफ (इंट्रीग्रेटेड कोच