पोस्ट्स

जुलै ९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मंगळ मानवाच्या कक्षेत ?

इमेज
             सध्या समस्त मराठी  वृत्तवाहिन्या जगभरातील करोनाच्या बातम्या आपल्या बातमीपत्रात सांगत असताना , जगात फक्त करोनाविषयक घडामोडी घडत आहे असा अनेकांचा ग्रह होऊ शकतो . मात्र वस्तुस्थिती तशी नाहीये . करोनाबरोबर खगोल विज्ञानाचा क्षेत्रात सुद्धा अनेक विषयक घडामोडीं आपणास ज्ञात होण्यासाठी आजचा लेखन          तर मित्रानो , येत्या महिन्याभरात जगातील तीन अवकाश संशोधन संस्था , ज्याची लग्नाचा बाजारात प्रचंड दहशत आहे , किंवा प्राचीन ग्रीक देवतेमध्ये ज्याची युद्धाची गणना होते , अश्या मंगळ  ग्रहावर तीन मोहीमा राबवणार आहेत .युनाटेड अरब  अमिरात देशाची   स्पेस एजन्सी, चीनची अंतराळ संशोधन संस्था, नासा या त्या तीन  अवकाश संशोधन संस्था आहेत . युनाटेड अरब अमिरात मार्फत  14 जुलैला मोहिमेची सुरवात होणार आहे . तर चीन या देशाची स्पेस एजन्सी मार्फ़त 23 जुलैला मोहिमेची सुरवात होणार आहे आणि नासा या अवकाश संस्थेमार्फत जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यांत किंवा ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मोहिमेला सुरवात होणार आहे  .            युनाटेड अरब अमिरातीमार्फत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत इस्रो ने देखील मोठी