पोस्ट्स

मार्च ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्सप्रेस सुसाट !

इमेज
सध्या कोरोना संसर्गाच्या भितीने आपल्या महाराष्ट्राची गाडी काहीसी मंदावली असली तरी, भारतीय रेल्वेची प्रगतीची गाडी ठिकठिकाणी हिरवा सिग्नल मिळाल्याने अतिशय वेगात सुरूच आहे. गेल्या पंधरवाड्यात रेल्वेत महत्तवाचे ठरतील असे 3 निर्णय जाहिर झाले,ते बघता ही गाडी काही काळ असीच वेगाने जाणार हे निश्चित      तर मित्रांनो, भारतीय रेल्वेची दळणवळण सोयी, संपर्क संदेशवहण यासाठी कार्यरत असणारी  उपकंपनी अर्थात  रेलटेल मार्फत अधिक वेगवान  आणि स्वस्त दराची  तसेच अधिक डेटा मर्यादेची सेवा सुरु करण्यासाठी विविध योजना तयार करण्यात आली आहेत . भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेली रेलटेल ही बि.एस.एन.एल, एअरटेल, वी, जी सारखी ग्राहकांना इंटरनेटसेवा पुरवणाऱ्या कंपनीसारखी तृतीय स्तरावरील कंपनी आहे { अधिक माहितीसाठी समुद्रात मोठमोठ्या तारा आहेत ज्याद्वारे इंटरनेटचा प्रवास होतो, याची व्यवस्था करणाऱ्या कंपनीला पहिल्या स्तरावरचा कंपन्या म्हणतात. या कंपन्याचे समुद्रकिनाऱ्यालगत जगभरात सेंटर आहेत.  तिथून काही कंपन्या इंटरनेट घेतात, त्याला द्वितीय स्तरावरच्या कंपन्या म्हणतात..या दुसऱ्या स्तरावरील कंपन्या आपण ज्यांचाकडून इंटरनेट घेतो