पोस्ट्स

ऑगस्ट २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षणीय कामगिरी

इमेज
              सध्या भारतीय क्रीडाविश्व त्यातही बुद्धीबळविश्व अत्यंत दैदिप्तमान कामगिरी करत आहे . बुद्धिबळ   ऑलम्पियाडचे   अत्यंत दिमाखदार आणि यशस्वी   आयोजन करण्याचे शिवधनुष्य भारतीय क्रीडा खाते आणि तामिळनाडू सरकारने लीलया पेलल्यानंतर   भारतीय बुद्धिबळ विश्वाचा घोडा अधिकच मोठ्या वेगाने धावायला लागला आहे . ७ ऑगस्ट रोजी भारताला ७५ वा   ग्रँडमास्टर मिळाल्याचा आनंद   बुद्धिबळप्रेमींना आनंद मिळाला असताना तो आंनद द्विगुणित करणारी घडामोड भारताचे पहिले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या बाबत घडली . बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमन करणारी संघटना    इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ दि इचेस म्हणजेच फिडे या संघटनेच्या उपमुख्य अध्यक्ष (deputy president)  म्हणून   विश्वनाथन आंनद यांची निवड झाल्याची हि दुसरी आंनदवार्ता होती कोणत्याही बुद्धिबपटूस असा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे    पाचवेळा विश्वविजेता झालेले   विश्वनाथन आनंद खऱ्या अर्थाने या पदासाठी सुयोग्य व्यक्ती असल्याची प्रतिक्रिया बुध्दिबलविश्वातून