पोस्ट्स

जुलै २, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाऊस बदलतोय

इमेज
                कधी येणार, कधी येणार ? म्हणून उच्छुकता असणारा मान्सून अखेर  जवळपास १५ दिवस उशिरा का होईना राज्यात  दाखल झाला .  त्यामुळे सर्वत्र आनंदीआनंद  निर्माण झाला खरा मात्र हा आनंद औटघटिकेच्याच ठरतो का ? अशा प्रश्न विचारावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली . सांगली जिल्ह्यात जून महिन्याचा  सरासरी एव्हढा पाऊस एका दिवसात झाला . नाशकातही गेल्या कित्येक वर्षाचे उच्चांक मोडणारा पाऊस झाला . त्यामुळे सर्वत्र पावसाचीच चर्चा सुरु झाली . यामुळे  नाशिक जिल्ह्यातील कोरडा काळ  तर वाढणार नाहीना अशी ही  चर्चाही  यामुळे रंगून गेली . जर हा काळ खूप वाढला तर ते पिकांसाठी धोकादायक ठरू शकते . त्यामुळे या पावसाचा पडण्याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे . त्यासाठीच हा प्रपंच                आपण सर्वसाधारणपणे  पावसाळा हा जून ते सप्टेंबर या कालावधीत समजत असतो तरी . मुख्यतः पाऊस हा फक्त १०० तसेच पडतो . तो सलग ना पडता  काही दिवसांचा फरकाने पडतो , त्यामुळे कदाचित लक्षात येत नाही आपल्या . आता हा काळ कमी होता आहे . कमी काळात पूर्वी पडत होता इतकाच पाऊस पडत असल्याने काही प्रश्न निर्माण झाले आहेत . त्य