पोस्ट्स

मार्च २१, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कॅन्डिडेट स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंचा तौलनिक आढावा

इमेज
मित्रानो,जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धत विद्यमान बुध्दिबळ विश्वविजेता डिंग लिरेन यांच्याशी कोण दोन हात करत,  त्यांना विश्वविजेता या पदासाठी कोण, आव्हान देणार?  हे ठरवणाऱ्या कॅन्डिडेट २०२४ या स्पर्धेसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले  आहेत कॅनडातील टोरांटो शहरात ३ते २२एप्रिल दरम्यान ही स्पर्धा  होणार आहे.या स्पर्धेतील विजेता विश्वविजेत्यास आव्हान देत असल्याने या सर्व खेळाडूंचा तौलनिक आढावा घेणे ,हे कोणत्याही बुद्धिबळप्रेमींसाठी आवश्यक आहे.  या अभ्यासातून आपण कोणत्या खेळाडूला कॅन्डीडेट स्पर्धा जिंकण्याची, अधिकची संधी असेल ? याबाबत अधिक अचूक अंदाज बांधू शकतो  अर्थात या स्पर्धेतील सर्वच खेळाडू एकमेकांना तुल्यबळ आहेत मात्र तरी त्यांच्या तौलनिक अभ्यास केल्यास आपण काही आखाडे  नक्कीच  बांधू शकतो  मित्रानो, बुद्धिबळाचा विचार करता अत्यंत महत्वाचा असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात तीन भारतीय बुद्धिबळपटू आपले नशीब अजमावत आहे. पाच वेळा  विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यानां एका कॅलेंडर वर्षात दोनदा तर विद्यमान विश्वविजेता डिंग लिरेन यास  नुकतेच पराभवाचा धक्का देणारे सुपर ग्रँडमास्टर आर प्रज