पोस्ट्स

नोव्हेंबर १३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठमोळ्या दिव्या देशमुखांची सुवर्णपदाला गवसणी

इमेज
        आपल्या भारतात बुद्धिबळ हा खेळ म्हंटले कि सर्वसाधारणपणे तामिळनाडू राज्याचेच नाव डोळ्यासमोर येते .  तामिळनाडू आणि दक्षिण भारतातील बुद्धिबळपटूंनी बुद्धिबळ क्षेत्रात भारताचे नाव सातत्याने उंचावत ठेवले असले तरी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात देशासाठी लढणारा    किंवा १९६२ साली झालेल्या   भारत चीन युद्धात    लष्कराला सैन्यवाहतुकीसाठी अत्यंत कमी वेळेत बस   बांधून देणारा आपला महाराष्ट्र याही क्षेत्रात आपला दबदबा राखून आहे नागपूरच्या मराठमोळ्या   वूमन ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांनी   Asian Continental Blitz Women 2022, स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून हेच सिद्धकरण्यात आले आहे . मराठमोळ्या वूमन ग्रँडमास्टर   दिव्या देशमुख या आशियाई कॉन्टिनेंटल 2022 मध्ये दोन पदके मिळवणाऱ्या   एकमेव भारतीय महिला खेळाडू   ठरल्या . पांरपारिक ( क्लासिकल ) प्रकारात   कांस्यपदक मिळवल्यानंतर , त्यांनी   अतिजलद ( ब्लिट्झ ) महिला स्पर्धेत   पहिल्या डावातील पराभव पचवत त्यांचा पुढील डावांवर अनुचित परिणाम न होऊ देता   पुढील ८ डावात