पोस्ट्स

डिसेंबर २१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिहावलोकन २०२० हवामानशास्त्र

इमेज
 सिहावलोकन २०२० हवामानशास्त्र  स न 2020 मधील सर्वात चर्चीत असणारी गोष्ट करोना असली तरी मानवाच्या अस्तित्वाला धोका वाटावा अश्या हवामानशास्त्रासी संबंधित अनेक घडामोडी घडल्या . एका मोठ्या पारीपेक्षात जगात संदर्भात या वर्षाचे हवामान क्षेत्राशी संबधित घडामोडी बघायच्या झाल्यास  आपणास पृथ्वीच्या समशीतोष्ण पट्यात आलेली विविध वादळे आणि जगभरात मोठ्या प्रमाणात लागलेले वणवे यांच्या उल्लेख करावा लागेल .तसेच भारताच्या संदर्भात बघायचे झाल्यास  पश्चिम बंगाल या ठिकाणी झालेले विनाशकारी चक्रीवादला तसेच आना चक्रीवादळ यांचा विचार करावा लागेल . तसेच काश्मीरच्या थंड प्रदेशात ऑगस्ट महिन्यात  नोंदवलेले  याचा तसेच महाराष्ट्राचा विचार करता उत्तर कोकणात आलेल्या चक्रीवादळाचा विचार करावा  लागेल  . आपणास  सविस्तर सांगण्यासाठी   हे लेखन  . फिलीपाईन्स या पँसिफिक महासागरातील बेटस्वरुपात असणाऱ्या . या देशाला गोनी या टायफूनने अक्षरशः भिकेला लावले आहे. तेथील रेड काँस या संघटनेच्या चेअरमन रिचर्ड गोर्डान  पत्रकार परीषदेत सांगितल्यानुसार या देशातील काही शहरात 80% घरांचे प्रचंड नुकसान झाले असून संपुर्ण देशात महापूर आला  .  रश