पोस्ट्स

ऑगस्ट २०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राची एसटी बदलताना .........

इमेज
               कोणी तिला लालडब्बा म्हणून हिणवते कोणी तिला यस्टी म्हणते,  कोणी तिला एसटी म्हणते तर कोणी तिला लालपरी म्हणते तर कोणी  सरकारी बस म्हणते मात्र ती सर्वांना सारखीच सेवा देते ती म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस . अर्थात आपली एसटी . हवामान काहीही असो , बाहेरची स्थिती शांततामय असो किंवा तणावपूर्ण असो प्रवाशी संख्येचा विचार ना करता विहिरवेल्स ती प्रवाश्याना आपल्या इच्छित स्थळी घेऊन जाते , या करोनकाळात सुद्धा ती  काळ विश्रांती घेऊन अविरत धावतच होती करोना काळात आपल्या सर्वांच्या आर्थिक उत्पनावर जसा परिणाम झाला तसा  एसटीवर देखील झाला एसटीच्या उत्पनाचे प्रमुख साधन असलेली प्रवाशी संख्या रोडवल्यावर एसटीने आपल्या उत्पनाचे  नवीन मार्ग शोधले त्या नवीन मार्गाची माहिती देण्यासाठी आजचे लेखन  या उपायांपैकी काही उपाय यशस्वी ठरले तर काही तितकेसे प्रभावी ठरले नाहीत उत्पन्नवाढीबरोबरच एसटीने प्रवाश्याना चांगली सेवा देण्यासाठी काही बदल पण केले चला तर जाणून घेउया या बदलाविषयी        उत्पन्न वाढीसाठी यशस्वी ठरलेल्या उपायांमध्ये एसटीमार्फत मालवाहतूक सुरु करण्याचा उपाय सर्वाधिक यशस्वी ठरला म