पोस्ट्स

ऑक्टोबर २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भोवतालचे आर्थिक अरिष्टय आणि भारत

इमेज
          आपल्या भारतात विविध राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना भारताच्या आसपास असणाऱ्या देशांच्या आर्थिक स्थितीबाबत नजर टाकल्यास छातीत धस्य व्हावे अशी स्थिती आहे .आपल्या शेजारच्या श्रीलंका आणि पाकिस्तान या  देशाची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे . हे दोन्ही देश आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या धोकादायक निधीच्या दृष्टीने अति संवेदनशील असणाऱ्या यादीत अर्थात ग्रेलिस्ट मध्ये आहे .दोन्ही देशांमध्ये त्यांच्या स्वातंत्र्यापाससुनचा सर्वात वाईट आर्थिक कालखंड सध्या सुरु आहे  अर्थात या दोन्ही मागची करणे भिन्न भिन्न आहेत पाकिस्तानच्या आर्थिक विप्पनतेसाठी तेथील सरकारने आर्थिक प्रगतीसाठी पूरक अशी धोरणे न राबवणे तसेच भरमसाठ घेतलेली परदेशी कर्जे कारणीभूत आहेत तर श्रीलंकेसाठी पर्यटन या एकाच साधनावर अवलूंबून असणारी अर्थव्यवस्था तसेच बहुतांश जीवनावश्यक गोष्टींची आयात करणे देशांर्गत त्याची निर्मिती न करणे यामुळे परदेशी चलन साठा कमी होणेमात्र आवश्यक तेव्हडा परदेशी चलनाचा साठा ना होणे  (कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय रोडवणे मात्र आयात सुरूच ठेवणे ) यामुळे गंभीर वित्तीय संकट निर्माण झाले आहे       

COP २६च्या नावाने

इमेज
            सध्या जनसामान्य आपसात काय बोलत आहेत याचा कानोसा घेतल्यास आमच्या लहानपणी असे हवामान नाव्हते ? हे वाक्य आजच्या पस्तिशीच्या आतबाहेर असणाऱ्या आणि पस्तीशीपेक्षा अधिक वयाच्या व्यक्त्तींकडून हमखास बोलले जात असल्याचे आपणस दिसून येते  आमच्यावेळी इतके कडक ऊन नसायचे .दिवाळीच्यावेळी कडक थंडी असायची अशी वाक्य ते सांगतात . या बदलणाऱ्या हवामानवर काय उपाययोजना करायची यासाठी दरवषी वर्षाच्या काखेरीस जगातील सर्व देश एकत्र येऊन चर्चा करतात ज्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीझ असे म्हणतात कॉन्फरन्स ऑफ पार्टीझ  या इंग्रजी शब्दांच्या अद्याक्षराने बनलेल्या शब्दाने अर्थात   COP  या नावाने हि परिषद ओळखली जाते या  COP  परिषदेला प्रत्येक वर्षी  ती कितवी परिषद आहे हे समजण्यासाठी  क्रमांक देण्यात येतो जसे  COP  २१ , COP  २२ , COP २३ या प्रमाणे या वर्षी होणारी परिषद २६वी  असल्याने यास COP २६ संबोधले जात आहे  सन १९९५ ला पहिल्यांदा जर्मनी देशाच्या बर्लिन शहरात भरवण्यात आली त्या नंतर मागील २०२० वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे मागच्या २०२० या वर्षी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हि