पोस्ट्स

ऑगस्ट ११, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानमुळे इस्लामी जगतात फुट ?

इमेज
          सध्या भारतीय माध्ममांमध्ये सुशांतसिंग राजपुत यांच्या दुर्देवी मृत्यू, पावसाने नाशिक सारख्या काही भागात दिलेली ओढ , तर  काही भागात केलेली दैना याप्रकारच्या बातम्यांनी हौदोस घातला असताना जगभरात एक नाट्य रंगत आहे, ज्याचा आपल्या भारताशी देखील सबंध असल्या कारणाने त्याची माहिती देण्याकरता आजचे लेखन.                         तर जगभरातील सुमारे 25% देशांची संघटना (अचूकपणे सांगायचे झाल्यास 59) असणाऱ्या आँरगनायझेशन आँफ इस्लामिक कंट्रीझ् (जी OIC या नावाने प्रसिद्ध आहे) या संघटनेमध्ये पाकिस्तान या देशाने घेतलेल्या एका भुमिकेमुळे फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाकिस्तानने उपस्थित केलेल्या काश्मीर प्रश्नावर संघटनेची भुमिका काय असावी? यावर संघटनेच्या सदस्य देशांमध्ये मतभेद असल्या कारणाने सन1968मध्ये इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या देशांची संघटना म्हणून स्थापन झालेली OIC संघटना फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे .पुढील नकाश्यात जो हिरवा रंग दिसतोय ती सदस्य राष्ट्रे आहेत आणि जिथे जांभळा रंग दिसतोय तो निरीक्षक सदस्य(Observatory Member) राष्टांचा आहे  पा                           किस्तानच्या या अं