पोस्ट्स

डिसेंबर १९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण ? सायरस मिस्त्री की अन्य कोणी ?

इमेज
                           सध्या देशाचा पूर्व भाग नागरिकत्वाचा विधेयकावरून आणि गुजरात राज्य,  गुजरात लोकसेवा आयोगाचा कार्यप्रणालीमुळे धुमसत असतान,   भारतालीच नव्हे तर जगातील एक मोठा उद्योगसमूह असणारा टाटा उद्योगसमूहाच्या उत्तराधिकाऱ्यांच्या बाबतीत आलेल्या एका बातमीने भारताच्या आर्थिक विश्वात नव्याने वादळाला प्रारंभ केला . ही बातमी होती टाटा उद्योगसमूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा एकदा सायरस मिस्त्री यांची नेमणूक करण्याचा नॅशनल कंपनी लॉ अँप्लिकेन्ट ट्रिब्यूनन  ने दिलेला निर्णय . यामुळे   टाटा उद्योगसमूहातील  सन 2016पासून सुरु असलेल्या   वादाने नवीन वळण घेतले आहे .                                                                         मित्रानो मिठापासून ते  सोने,  घड्याळ , केबल टीव्ही ऑपरेटर , वाहन उद्योग , हॉटेल आदी आपल्या सर्वांच्या आयुष्यतील अनेक गोष्टींचे उत्पादन  अथवा विविध प्रकारच्या सेवा  या टाटा उदयॊगसमूहाकडून  आपण घेत असतो . 151 वर्षे जुना असलेल्या या उद्योगसमूहाच्याउत्पादन  आणि सेवांचा विस्तार  जगातील सुमारे 100 देशात झाला आहे .टाटा उद्योगसमूह टाटा मेमोरियल