पोस्ट्स

ऑक्टोबर १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

का आहे २०२३ वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे ?

इमेज
         पुढील वर्ष २०२३भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे   कारण एस .  सी .  ओ . या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या   शांघाय को ऑपरेशन   ऑर्गनझेशन   तसेच जी २० या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदाची माळ पुढील वर्षी २०२३ साली भारताच्या गळ्यात पडेल . २०२३ या वर्षी एक वर्षासाठी भारत या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदी असेल . ज्यामुळे भारताला विविध देशांशी आपले व्यापारी आर्थिक संबंध दृढ करण्यास मदत होईल . ज्यामध्ये मध्य आशियातील   पाच इस्लामिक राष्ट्रांपैकी   तुर्कमेनिस्तान वगळता अन्य चारही देश तसेच दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना ब्राझील , उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको , कॅनडा , आशिया खंडातील दक्षिण कोरिया , इंडोनेशिया , युरोप खंडातील फ्रांस युनाटेड किंगडम ( इंग्लंड ) आदी देश प्रमुख आहेत सुमारे २८ देशांशी प्रत्यक्ष व्यापारविषयक विविध करार करायची संधी त्यामुळे भारताला   मिळेल   जगात जरी २१० देश असले तरी आर्थिक ताकद आणि लोकसंख्येचा विचार करता जगातील   लोकसंख्यापैकी ६० टक्क्याहून क