पोस्ट्स

नोव्हेंबर १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हा खेळ सावल्यांचा

इमेज
आपल्या मराठीतील एक उत्तम चित्रपटगीत म्हणजे "हा खेळ सावल्यांचा  या सुप्रसिद्ध गीतातील एक त्याहून सुप्रसिद्ध गीत म्हणजे  "रात्रीस खेळ चाले हा खेळ सावल्यांचा, संपलेंना काडीही हा खेळ सावल्यांचा . या गीतातील एकसुपारीचा ओळ म्हणजे " ग्रहणात सावल्यांचा अधीशप भोगतो हा " हे सांगण्याचे कारण म्हणजे येत्या शुक्रवारी होणारेचंद्र ग्रहण या प्रकारचे दीर्घ चालणारे ग्रहण -हे ८ फेब्रुवारी २६६९ रोजी होण्याची शक्यता आहे या आधी या प्रकारचे ग्रहण १८ फेब्रुवारी १४८० झाले होते . हे ग्रहण याच्या आधी२६ मे  २०२१ रोजी झालेल्या ग्रहणासारखेच आहे  हे चंद्रग्रहण तब्बल ३ तीन तास  . २८ मिनिटे आणि १४ सेकंड दिसणार आहे त्यामुळे हे चंद्रग्रहण या शतकातलेच नव्हे तर गेल्या ५८० वर्षातील सर्वात दीर्घ असणारे हे चंद्रग्रहण आहे .आपल्या भारतातून हे ग्रहण दिसणार नाहीये संपूर्ण युरोप आफ्रिका अमेरिका आणि ऑस्ट्रलिया खंडातील लोकांना याचा आंनद घेता येऊ शकतो , भारतीय प्रमाणनवेळे नुसार दुपारी १२ वाजून ४८ हे ग्रहण सुरु होईल आणि दुपारीदोन वाजून ३४ मिनिटांनी हे ग्रहण सुटेल यावेळी भारतात दिवस असले आणि चंद्रग्रहण असण्यासाठी रा