पोस्ट्स

ऑगस्ट १५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग 9)

इमेज
                 आपण   आपल्या  भारताचा 75  स्वातंत्र्यदिन साजरा  करत असताना अफगाणिस्तानमधून अत्यंत वेदनादायक बातमी समोर येत आहे तालिबानने काबूलचा ताबा घेतल्याची ती बातमी आहे. अफगाणिस्तानचे लोकनियुक्त राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडल्याचे सांगण्यात येत आहे . तालिबान काबूलमध्ये रक्तपात  इच्छित नाही तेथील सरकारने स्वतःहून अफगाणिस्तानची सत्ता तालिबांकडे हस्तांतरित करावी , असे तालिबांकडून जाहीर करण्यात आले आहे . अफगाणिस्तानमधून अमेरिका पूर्णपणे बाहेर पडल्यावर काही महिन्यांनी अफगाणिस्तानची सत्ता तालिबानकडे येईल असे वाटतं होते मात्र अमेरिकाअफगाणिस्तानमधून पूर्णतः बाहेर पडण्याचा आधीच अफगाणिस्तानची  सत्ता तालिबांकडे आली आहे अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारकडे तालिबानपेक्षा अधिक लष्करी जवान तसेच मोठ्या प्रमाणत दारुगोळा आणि  तालिबानकडे नसणारे हवाई दल  अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारकडे असून देखील अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारचा पराभव झाला आहे . आणि कट्टर धार्मिक मध्ययुगीन मानसिकता असणाऱ्या तालिबानला सत्ता मिळाली आहे .                 काही लोक अमेरिकेने घरी जाताना कचरा नको म्हणून काहिस्या ब