पोस्ट्स

ऑगस्ट २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानात चाललंय काय ?

इमेज
      पाकिस्तानात चाललंय  तरी काय ?  असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी पाकिस्तानच्या राजकारणात सध्या घडत आहेत  या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पंतप्रधान इम्रान खान . आपले सचिव आणि  पक्षाचे मोठे नेते शाहबाझ गिल यांच्या अटकेबाबत आणि यांच्यावर झालेल्या  पोलिसी अत्याचाराबाबत  इस्लामाबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना इम्रान खान यांनी  इस्लामाबाद उच्च न्यायालय आणि इस्लामाबाद पोलिसांविषयी केलेल्या वक्त्यावरून हा वाद सुरु झाला आहे . त्यांच्या वक्तव्यावरून  त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालय आणि इस्लामाबाद  पोलिसांचा अपमान केला तसेच देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल असे विधान केले असे सांगत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा इस्लामाबाद येथील एका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे . २१ ऑगस्ट रोजी त्यांनी हे विधान केले होते . त्यावर त्यांनी इस्लामाबाद उच्च न्ययालयात धाव घेतली उच्च न्यायालायने त्यांना २५ ऑगस्टपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि आपले म्हणजे २५ ऑगस्टरोजी न्य्यायालयात मांडण्यास सांगितले आपण जेव्हा हा लेख वाचत असाल तेव