पोस्ट्स

डिसेंबर २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मालदीवमधील भारतविरोधी सूर

इमेज
            मालदीव भारताच्या पश्चिमेला असणारे सुन्नी इस्लाम हा प्रमुख धर्म असणारे १ हजार बेटावर वसलेले राष्ट्र. आशिया खंडातील क्षेत्रफळाने अत्यंत कमी असणाऱ्या देशांच्या यादीत क्रमांक २ वर असणारे  (पहिल्या क्रमांकावर कतार तर तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर) अरबी समुद्रात वसलेले राष्ट्र . जागतिक हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक म्हणजे मालदीव . . बांगलादेशच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्क या संघटनेतील भारताचा सहकारी म्हणजे मालदीव श्रीलंकेने आक्रमण केल्यावर ज्या देशाला भारतीय नौदलाने स्वतंत्र केले तो म्हणजे मालदीव  तर अश्या मालदीवमध्ये २०१३ ते २०१८ या काळात देशाच्या अध्यक्षस्थानी राहिलेल्या अब्दुला यामिन यांच्या नेतृत्वात भारतविरोधी आंदोलन सुरु आहे त्यांचे समर्थक मालदीवमध्ये  ठिकठिकाणी  घेऊन शर्टावर Get Out India असे लिहून Get Out India असे फलक घेऊन मालदीवमध्ये उभे आहेत.  मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष  हे त्यांच्या भारतविरोधी आणि चीन समर्थक भूमिकेसाठी ओळखले जातात मात्र मालदीवचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष  असणारे इब्राहिम मोहमद्द सोले हे भारताचे समर्थक म्हणून ओळखले जात