पोस्ट्स

जून २९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामान बदल दुसरी अप्रकाशीत बाजू

इमेज
                         हवामान बद्दल सध्या एक परावलीचा शब्द झाला आहे काहीही  स्थानिक पातळीवर काही झाले तरी  त्याचा संबध हवामान बद्दलाशी जोडला जातो आमच्या लहान पणी अश नव्हत अशी मलीथानी करून हवामान बदल विषयी बोलले जात आहे ज्यात कायम मनुष्याला आरोपीचा पिंजर्यात उभे केले जाते जे फारशे योग्य नाही मानवी आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्षाचे आहे जे प्रुथ्वीचा सध्याचा  वयाचा तुलनेत नच्या बरोबरच आहे आणी या प्रुथ्वीचा आयुष्यात अनेकदा मानवाचे अस्तिव नसताना देखील हवामान बदल झाले आहेत                  भारतीय पुराणात असलेली मनुची गोष्ट आपल्याला या आधी सुध्दा जलप्रलय आलेला आहे हे सुचीत करते  भुगोलतज्ञाच्या मते कोकणाची निर्मिती काही अज्ञात कारणाने समुद्र मागे हटून झाली आहे भारतीय पुराणातील कोकणाच्या निर्मितीची परशूरामाची गोष्ट पण या गोष्टीकडेच ईशारा करतेय असे कितीतरी पुरावे देता येतील ज्यात भारतीय पुराणात वर्णीलेले चमत्कार आणी त्याचा भौगोलीक संदर्भ देता येतो( माञ याचा संबध क्रुपया अशा लावू नये की प्राचीन भारताला विमान क्षेपणास्ञ  टिव्ही आदी प्रकार माहीती होते किमान मी तरी अशे मानण्याचा विरुध्द आहे

व्यथा त्यांचा

इमेज
                            सध्या शिक्षणात खूप सारे बदल होत आहे मात्र या सर्व प्रयानात एक घटक काहीसा दुरावलेला दिसतो तो म्हणजे शिक्षण अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुला मुलींचा .नाही म्हणायला यातील काही घटकांची गेल्या काही दिवसात बरीच चर्चा झालेली आहे जसे स्वमंगता (ऑटिझम ),वगैरे मात्र या समस्या १८ पेक्षा जास्त असून त्यातील फारच थोड्या यात चर्चील्या गेल्या आहे    शाररीक कारणामुळे येणारी अध्यय अक्षमता जसे मूक बधीरपणा,    अस्थिव्यंग या मुळे होणारी अक्षमता समाजाचा लगेच लक्षात येते मात्र मानसिक अनारोग्यामुळे येणारी अक्षमता ज्याचा वाटेला येते त्याचां वाटेला फारच त्रास येतो ते काम टाळण्यासाठी हे नाटके करत आहेत असे त्याचाविषयी बोलले जाते शाररीक व्यंग ज्या प्रमाणे सहज दिसते त्या प्रमाने मानसिक व्यग दिसत नसल्याने व समाजात त्याविषयी फारच अज्ञान असल्याने त्याची फारच परवड होते त्याचे प्रकार पुढील प्रमाणे व थोडक्यात माहिती                 1 ) विशिष्ट वाचा दोष -भाषा उच्चारणात दोष बोलण्यात दोष विशिष्ट अक्षरे मुळाक्षरे बोलता न येणे श्वास नियंत्रणामुळे येणारे दोष . योग्य वाचा प्रक्षिक्षण दिल्यामुळे या दो