पोस्ट्स

जुलै १६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग6)

इमेज
             सध्या जगात सर्वत्र मुद्यांवर विचारमंथन होत आहे तो मुद्दा म्हणजे अफगाणिस्तानचे काय होणार  अफगाणीस्तानमध्ये तालिबान येणार हे आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले असताना त्याचे आपल्यावर काय परिणाम होणार याबाबत प्रत्येक देश विचार करत आहे . आपणदेखील लंकेत सूर्याचा विटा या प्रमाणे आपण या पासून अलिप्त राहू शकत नाही या घडामोडींचा आपल्या भारतावर देखील मोठा परिणाम होणार आहे   माझे आजचे तालिबानविषयक लेखन भारताला होणारे परिणाम सांगण्यासाठी .      मित्रानो भारतावर होणाऱ्या परिणामाचे आपण आर्थिक परिणाम आणि सरंक्षण विषयक असे दोन मुख्य प्रकारात विभाजन करू शकतो . पहिल्यांदा आर्थिक परिणाम बघूया . तर  भारताचे अफगाणिस्तानमध्ये विविध असे जवळपास 400 विकासकामे सुरु आहेत  ज्यामध्ये अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या  काबुल शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काबुल नदीवर धरण बांधणे अफगाणिस्तानमध्ये हैरात प्रातांत हिरा नदीवर समरकंद हे धरण बांधणे .  तसेच .अफगाणिस्तानला समुद्री मार्गाचा फायदा घेण्यात यावा म्हणून इराणच्या  चागबहार बंदरापासून अफगाणिस्तान सीमेपर्यंत महामार्ग बांधणे त्याचप्रकारे अफगाणिस्तानमध्