पोस्ट्स

मे ४, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फेसबुक वरचा डीपी आणी आपण सर्व /नावात खुप काही आहे

इमेज
कालचीच गोष्ट आहे मी माझा मिञपरीवाराबरोबर बसलो होतो आमच्या कट्यावर एक नविन व्यक्ति आल्याने त्याचाशी फेसबुकवर म ैञी करणे आलेच तशी करण्यासाठी आमच्यातील एका ने विचारले डिस्प्ले फोटो (डि पी ) तूमच्यात आहेना ते म्हणाले हो आमचा संवाद पुढे जाण्यासाठी मग भी म्हटले हे उत्तम आहे नाहीतर माझ्या एका मिञाचा डि पी वर गुरूदत्त चा फोटो आहे त्यावर आमच्या ग्रुपची प्रतिक्रिया सदर व्यक्ती खुप धार्मिक आहे अशी उमटू लागली म ला त्यांना सांगावे लागले की श्री गुरुदत्त चा ( ञीगुणात्मक ञैलोक्य दत्त ) फोटो नसून जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक गुरुदत्त यांचा फोटो आहे ज्यांचा नावावर प्यासा ,कागज के फूल, साहब बीबी और गुलाम , मिस्टर अँड मिसेस १९५५ सारखे चिञपट जमा आहेत  हा किस्सा घडून गेल्यावर माझा मनात दोन प्रश्न उपस्थित होत आहेत प्रश्न पहिला की शेक्सपियर ने जे म्हटले की नावात काय आहे ते खरेच आहे का ? माझ्या कट्यावर नावामुळे च गोधंळ झाला नावसाम्यामुळे गुरूदत्ताचा वेगळाच अर्थ घेण्यात आला म्हणजेच नावात काहितरी आहे याविषयी तुम्हाला काय वाटते आ णी दुसरा प्रश्न जरी ती व्यक्ति आता जिवं