पोस्ट्स

सप्टेंबर १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताची जगाला साद

इमेज
    सप्टेंबर महिन्याच्या १५ आणि १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुघल संस्थापक बाबरच्या मूळ गावी अर्थात समरकंद या शहरात असणार आहेत त्या ठिकाणी हे २२ व्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या २२ व्या   अधिवेशनाला हजेरी लावतील भारतासाठी हे अधिवेशन अत्यंत महतवाचे आहे कारण पुढील २०२३ साली शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशन या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे येणार आहे त्यामुळे २०२३ साली होणारे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी पार्श्वभूमीवर तयार करण्यासाठी भारतासासाठी हे अधिवेशन महत्वाचे ठरणार आहे उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे होणारे अधिवेशन कोव्हीड १९ च्या साथरोगानंतर पूर्णपणे ऑफलाईन होणारे हे शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशनचे पहिलेच अधिवेशन आहे . २००२० साली झालेलं अधिवेशन पूर्णतः ऑनलाईन झाले होते तर मागील वर्षी रशियाच्या अध्यक्षतेखाली झालेले   अधिवेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन याचा मेळ घालत झाले होते . जगातील सर्वात मोठी पादेशिक संघटना असलेल्या शांघाय कॉ ऑपरेशन या संघटनेची स्थाप