पोस्ट्स

जुलै २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन (भाग 14 )

इमेज
             सध्या जगात अनेक घडामोडी घडत आहेत .ज्यामध्ये अफगाणिस्तानआणि तालिबान,  हवामान बदल आणि चीनविषयक घडामोड या प्रमुख बाबी आहेत . त्यातील अफगाणिस्तान आणि तालिबान , हवामान बदल याविषयी मी याआधीच बोललो आहे. मी आज बोलणार आहे ते चीनविषयी         तर मित्रानो चीनबरोबर तालिबानने केलेली चर्चा, चिनी राष्ट्रप्रमुखांनी  भारतीय सीमेजनिकच्या तिबेटला अनपेक्षितरित्या दिलेली भेट, आणि अफगाणिस्तानच्या प्रश्नावर रशियाने पहिल्यांदा चीन आणि अमेरिकेबरोबर उभारलेल्या  या समूहाचा विस्तार करताना कतार इराण पाकिस्तानबरोबर भारताचा केलेला  समावेश, तसेच अमेरिकी नौदलाबरोबर युनाटेड किंग्डम (युनाटेड किंग्डम या देशाला आपल्याकडे इंग्लड या नावाने ओळखतात . मुळात युनाटेड किंग्डम या देशातील एक भाग म्हणजे इंग्लंड ) या देशाचा नौदलाने  आरमार चीनचा विरोध डावलून चीन आपला भूभाग म्हणणाऱ्या मात्र वादग्रस्त असणाऱ्या साऊथ चायना समुद्रात आपली विमानवाहू नौका तैनात करणे  यामुळे चीन प्रामुख्याने गेल्या काही दिवसात चर्चेत होता . आता बघूया एक एक घडामोड विस्ताराने .        तर मित्रानो, चीनच्या पश्चिमेकडे असणाऱ्या सिकियांग ( काही ठिकाणी य