पोस्ट्स

ऑक्टोबर ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

इमेज
            " मरावे परी किर्तीरुपे उरावे" अशी आपल्याकडे एक मराठी महान आहे .   मनुष्याचा मृत्यू झाल्यावर देखील त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे नाव   आदराने घ्यावे लागेल . असे काम व्यक्तीने करावे असा त्याचा   अर्थ आहे .   भारतातील सिनेसृष्टीचा   विचार करता   कृष्णधवल सिनेमंचा कालावधीतील एक थोर सिने दिग्दर्शक , सिने अभिनेते , नृत्य दिग्दर्शक , सिने निर्माते गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण नाव घ्यावेच त्यांचा मृत्यूस सन 2021   ऑक्टोबर 10 रोजी 57 वर्षे पूर्ण होत आहेत ,  त्या निमित्ताने त्यांचा स्मृतीला वंदन .                             गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे वॆशिष्ट्य म्हणजे मानवी आयुष्यातील दुःखांना सहजतेने चित्रित करणे , प्यासा मध्ये मानवी आयुष्यातली नात्यातील उणिवा त्यांच्या चित्रपटातून स्पष्टपणे जाणवतात. पैशापुढे मानवी नाते   कसे   थिटे पडतात   याचे सुंदर चित्रण यातून घडते . कागज के   फूल या चित्रपटातून सिने सृष्टीचे भीषण वास्तव त्यांनी रसिकांसमोर मांडले . त्यांनी आपल्या चित्रपटात अनेक नव्या तंत्राचा वापर सुद्धा केला कृष्णधवल छायाचित्रणाचा काळात अंधार आणि उजे