पोस्ट्स

डिसेंबर २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२२ सार्वजनिक वाहतूकव्यवस्था

इमेज
            इंग्रजी नववर्ष सुरु होण्यसासाठी आता मोजकेच दिवस बाकी आहेत . या सरत्या २०२२ वर्षाचा विचार करता सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा विचार करता , अनेक बदलांचे वर्ष ठरले , कोणत्याहीउ देशाच्या प्रगतीत त्या देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे आपल्या भारताचा विकासाचा अभ्यास करताना हे बदल अत्यंत महत्त्वाचे ठरतात . चला तर मग जाणून घेउया हे बदल     आपल्या भारतात दोन प्रकारची सार्वजनिक   वाहतूक आहे त्यातील पहिली म्हणजे   सर्व भारतभर पसरली आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणारी आपली भारतीय रेल्वे तर दुसरी आहे वेगवेगळ्या राज्य सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारी त्या त्या राज्याची स्वतंत्र अशी सार्वजनिक परिवहन सेवा ज्यास सर्वसाधारणपणे एसटी असे संबोधनात येते . सरत्या २०२२ वर्षात दोन्ही प्रकारच्या वाहतूक व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणत बदल झाले पहिल्यांदा आपण रेल्वे या सर्व भारतभर पसरलेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत बोलूया   या वर्षी रेल्वेच्या संद