पोस्ट्स

जानेवारी १९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोपी वाक्ये वाचता येणे ,साधे अंकगणित झाले कठीण

इमेज
         सोपी वाक्ये वाचता येणे , साधे अंकगणित झाले कठीण , शिर्षक बघून चमकलात ना ! हे कसले शिर्षक, असा प्रश्न आपणास पडला असेल तर सांगतो. देशाची शैक्षणीक सद्यस्थिती स्पष्ट करणाऱ्या, प्रथम या स्वंयस्वेवी संस्थेच्या असर या अहवालात 2022सालची जी स्थिती सांगण्यात आली आहे. तीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास असेच करावे लागेल.या अहवालानुसार देशातील पाचवीतील २८. २ क्के विद्यार्थाना साधी दोन अंकी वजाबाकी करता येत नाही तर  २७. ३  टटक्के विद्यर्थाना दुसरीत शिकवले जाणारा मजकूर देखील वाचता येत नाही गेल्या अहवालापेक्षा  (सन २०१८ ) हे प्रमाण वाढलेले आहे त्यावेळी २०. ५ टक्के  मुलांना वाचता आणि २५. ९ टक्के विद्यर्थाना साधे अंक गणित करणे जमत नव्हे कोव्हीड १९ च्या साथरोगामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे हे प्रमाण काहीसे घसरले असे सामील तरी हि घसरण चिंताजनक आहे . बुधवार १८ जानेवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला ज्यासाठी देशातील ६१६ जिल्ह्यतील १ ९ हजार  गावातील ७ लाख विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे देशातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांची संख्या देखील वाढल्याचे या अहवालात सांगण्यात