पोस्ट्स

नोव्हेंबर ६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिगुल ४६ व्या अमेरिकी राष्ट्रपतीचे (भाग २ )

इमेज
                                   हॅलो मित्रांनो  सध्या आपल्या  महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याची खमंग चर्चा रंगली असताना , आपल्या भारतासारखीच प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या देशात  सुद्धा त्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सूर झाली आहे . ही निवडणूक कधी आहे , त्यासाठी कोण मतदान करू शकतो  आणि हे मतदान कसे  होते याची ओळख आपण माझ्या या  विषयाचा पहिल्या भागात करून घेतली आहे . आता हि माहिती सविस्तर बघूया . ज्यांना माझा पहिला भाग वाचायचा असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असणाऱ्या लिंकला भेट द्यावी .                                                                              तर ज्याची वयाची ३५ वर्षे पूर्ण आहेत आणि जो किमान १४ वर्षे युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिकेत राहिला आहे , अशी युनाटेड स्टेट्स मध्ये जन्मलेली कोणतीही व्यक्ती युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकते . दर ४ वर्षांनी होणाऱ्या या रणसंग्रामाची सुरवात त्या आधी सुमारे दीड वर्षे आधी सुरु होते .पुढची निवडणूक ३ नोव्हेंबर २०२० रोजी  असल्याने त्याचे रणशिंग फुंकले गेले आहे .              

बिगुल ४६ व्या अमेरिकी राष्ट्रपतींचे

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्राचे लक्ष आगामी मुख्यमंत्री कोण होणार ? याकडे लागले असताना जगातील एक प्रबळ सत्ता असलेल्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत सध्या दोन मुद्यांनी  भल्या भल्या लोकांची अक्षरशः झोप उडवली आहे . त्यातील एक मुद्दा म्हणजे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार का ? हा असून दुसरा मुद्दा म्हणजे ३ नोव्हेंबर २०२० ला अमेरिकेच्या ४६ वे  राष्ट्राध्यक्ष कोण होणार ? मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी फारसे बोलणार नाही . मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे . ते ३ नोव्हेंबर २०२० ला Elector  कोणाच्या गळ्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची माळ घालतात . अर्थात २० जानेवारी २०२१ ला होणाऱ्या  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्याकडे    दोस्तांनो ,  अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या सुमारे दिड ते पावणे दोन वर्ष आधीच सुरु होते . या न्यायाने ही प्रक्रिया सुरु झाली आहे . ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे .  आता आपण या ची माहिती घेउया  हि निवडणूक कधी होते  ही निवडणूक कधी होणार हे ठरलेले आहे . प्रत्येक ४ वर्षांनी येणाऱ्या नोव्हें