पोस्ट्स

मार्च २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समुद्री साधनसंपत्ती दिन विशेष

इमेज
सध्या अलाहाबाद या ठिकाणी  कुंभमेळा सुरु आहे. या कुंभ मेळ्याची अशी गोष्ट सांगितली जाते की , समुद्रातील संपत्ती काढण्यासाठी एकदा देव- दानव यांनी एकत्रितरित्या सहकार्य करत कार्य केले.  त्यातून पडलेल्या अमृताच्या कालशासाठी देव आणि दानव यांच्यात युध्द झाले  .त्यात या अमृताचे चार थेंब जिथे पडले तिथे आता  कुंभमेळा भरतो . आता ही  गोष्ट खरी की खोटी ते देव दानवच जाणो . पण ही गोष्ट खरी  मानली तर आपणास एक गोष्ट मान्य करावीच लागते, ती म्हणजे आपल्या पुर्वजांना समुद्रातील संपत्तीची ओळख होती ( पुढे कुठे माशी शिंकली आणि आपण समुद्र ओलांडणे अपवित्र वगैरे मानू लागलो कोणास ठाऊक?) जी लौकिक अर्थाने जगाला फार उशिरा समजली तिचे संवर्धन आणि त्याबाबत  जागृतीसाठी प्रयत्न सुरु झाले. ज्यामध्ये 5 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणारा जागतिक समुद्री साधनसंपत्ती दिनाचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो .        सागरी किनाऱ्यापासून 12 नाॉटीकल मैल (समुद्रातील अंतरे नॉटीकल मैल या एककात मोजतात . एक नॉटीकल मैल म्हणजे सूमारे  दिड किलोमीटर ) पर्यतची साधनसंपत्ती फक्त  त्या देशाची असते. त्या भागात फिरणे म्हणजे त्या देशात फिरणे होय. त्