पोस्ट्स

फेब्रुवारी २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र एसटीची वाटचाल मध्यप्रदेशाच्या एसटीच्या मार्गवर ?

इमेज
                  सुमारे गेल्या चार महिण्यापासून महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आपले राज्य शासनात पूर्णतः विलीनीकरण करावे या मागणीसाठी संप करत आहेत सध्या हा मुद्दा न्यायालयात विचाराधीन आहे एसटी प्रशासनाने निवृत्त कर्मचारी , खाजगी कंत्राट करून सेवेत रुजू करून घेतलेले कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने गाड्या चालवण्याचा प्रयत्न करत आहे . मात्र मूळ सेवेच्या तुलनेत तो अत्यंत  तोकडा आहे. नाशिक पुणे , कोल्हापूर पुणे अश्या मोठंत शहरांना जोडणाऱ्या मार्गावरच्या काही बसेस सुरु झाल्या आहेत . मात्र अनेक मार्गावरच्या बसेस अद्याप आगारातच उभ्या आहेत ग्रामीण महाराष्ट्रात जवळपास शून्य टक्क्याच्या  आसपास  बस सेवा सुरु आहे . माझ्या ,मते एसटीचा मोठा प्रवाशीवर्ग हा ग्रामीण भागातच आहे शहरी भागात ब्ला ब्ला कार , ओला,  उबेर आदी अनेक पर्याय उपलब्ध आहेत .सबब एक फार मोठा वर्ग सध्या एसटीपासून दूर जात आहे .बुंदसे गइ,  वो हौदसे नही आती या हिंदी वाक्यप्रचारानुसार वेळेवर एसटीची बस सेवा न मिळाल्याने एसटी बाबत जो आकस ग्रामीण महाराष्ट्रात निर्माण झाला आहे  त्याची कटू फळे एसटीला चाखावीच लागतील .         या कटू फळांमुळे महाराष्ट्

शिवधनुष्याचे यशस्वी पेलणे.

इमेज
  आपल्याकडे अशक्यप्राय वाटणाऱी गोष्ट करणे यासाठी शिवधनुष्य पेलण्याची उपमा दिली जाते. भगवान शिव यांचे सारेच अलोकिक त्यामुळे त्यांचे सारचे प्रतीप्रचंड मोठे ,विशाल, त्यामुळे त्यांच्या गोष्टी हाताळणे खुपच अवघड .ते हातळणे  खुपच कौशल्याचे काम असा या मागचा भावार्थ आहे.      नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेने असेच एक शिवधनुष्य नुकतेच लिलया हाताळले. फेब्रुवारी महिन्याचा सुरवातीला बुद्धिबळ खेळाचे भारतातील व्यवस्थापन करणाऱ्या, शिखर संस्थेमार्फत अर्थात आँल इंडीया चेस फेडरेशनतर्फे येत्या 25 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले. त्यासाठी राज्यांनी केंद्रशासित प्रदेशांनी त्यांचा संघ या स्पर्धेसाठी पाठवण्यात यावा असे सांगण्यात आले. वेळ  अत्यंत कमी असल्याने राज्याचा संघ निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यास मात्तबर ज्यांना अस्या स्पर्धा आयोजनाचा अनुभव आहे, अस्या जिल्हा बुद्धिबळ संघटना कचरु लागल्या. अश्या वेळी जो आव्हान शिंगावर घेतो, तोच खरा योध्दा या न्यायाने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे यांनी  नाशिक जिल्हा बुद्धिब